पुणेकर  हैराण

गेल्या 7 वर्षांपासून  सोन्याच्या व्यवसायात होत असलेली  फसवणूक उघड..

Arrow

पेठे नामक अतिशय फेमस व जुन्या सोनाराने केली फसवणूक..

पेठे ज्वेलर्सचे पराग चंद्रकांत पेठे आणि तनय पराग पेठे यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ..

 7 वर्षांत 60 लाखाची फसवणूक 

Arrow

आमच्याकडे इन्वेस्टमेंट करा तुम्हाला स्वस्तात सोन्याचे दागिने, बांगड्या, हीरे वगेरे देऊ असे आमिष दिले

 7 वर्षांत  60 लाखाची फसवणूक 

Arrow

शहा यांनी लगेच 35 लाख बँक ट्रान्सफर आणि 25 लाख कॅश आणून दिली व करार केला ..

7 वर्षांत वारंवार मागणी करूनही पेठे यांनी शहा यांना कधी दागिने दिले नाहीत ..

Arrow

कंटाळून शेवटी शहा यांनी पैशांची मागणी केली असता फक्त 10 लाख परत केले  आणि  ईतर रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले !!

कोथरुड पोलिस पुढील तपास करीत आहे..

Arrow

जर अशी अजून कुणाची फसवणूक झालेली असेल त्यांनी पुढे यावे!!

पोलिसांनी आवाहन केले की

Arrow