बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है वो गुज़र क्यों नहीं जाता?
सबकुछ तो है क्या ढूंढती रहती हैं निगाहें क्या बात है मैं वक़्त पे घर क्यों नहीं जाता?
स्वभाव चिडचिडा होणे, पटकन राग येणे, कारण नसताना रडू येणे, आगतिक आणि असहाय वाटणे,
भूतकाळात असलेला राग, द्वेष, तिरस्कार जो त्यावेळी निर्माण झाला होता, पण त्याला निवळू दिले नाही ..